महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’ने दणदणीत विजय मिळवला आहे. महायुती सरकारने लोकसभेच्या पराजयातून काय धडा घेतला? ‘लाडकी बहीण’ योजना खरोखर 'गेम चेंजर' ठरली का, याविषयी Hindustan Times वर्तमानपत्राचे राजकीय संपादक शैलेश गायकवाड यांच्याशी केलेली विशेष बातचित.