Video: …म्हणून २ हजाराची नोट बंद केली
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: …म्हणून २ हजाराची नोट बंद केली

Video: …म्हणून २ हजाराची नोट बंद केली

Published May 22, 2023 06:26 PM IST

RBI Governor Shaktikanta Das: चलनातून २ हजार रुपयाच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. चलन व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून २ हजार रुपयांच्या नोटा काढून घेतल्याचे त्यांनी सांगितले. नोटा बदलून देण्याबाबतही त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp