मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Raveena Tandon: मुंबई विमानतळावर स्टायलिश लूकमध्ये स्पॉट झाली रवीना टंडन

Raveena Tandon: मुंबई विमानतळावर स्टायलिश लूकमध्ये स्पॉट झाली रवीना टंडन

18 March 2023, 14:47 IST Tejashree Tanaji Gaikwad
18 March 2023, 14:47 IST
  • Airport Fashion: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने १९९१मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्या काळातही तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होती. मात्र, आता वयाच्या ४८व्या वर्षी देखील रवीनाची सुंदरता तसूभरही कमी झालेली नाही. ती तिच्या स्टायलिश लूकमध्ये नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली.
Readmore