Raha Kapoor: रणबीर-आलियाच्या मुलीला पाहिलेत का? क्यूट व्हिडीओ आला समोर
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Raha Kapoor: रणबीर-आलियाच्या मुलीला पाहिलेत का? क्यूट व्हिडीओ आला समोर

Raha Kapoor: रणबीर-आलियाच्या मुलीला पाहिलेत का? क्यूट व्हिडीओ आला समोर

Published Dec 25, 2023 03:23 PM IST

  • बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुलगी राहाला पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलियाने तिचा चेहरा फोटोग्राफर्सपासून लपवला होता. आता स्वत: रणबीर आणि आलियाने राहाला फोटोग्राफर्स समोर आणले आहे. राहाचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp