रामोजी ग्रूपचे फाऊंडर श्री रामोजी राव यांचे आज ८ जून रोजी निधन झाले आहे. रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे त्यांना ५ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी त्यांनी ४ वाजून ५० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे.