मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: रामनवमीच्या दिवशी दिसला हिंदू-मुस्लिम एकोपा

Video: रामनवमीच्या दिवशी दिसला हिंदू-मुस्लिम एकोपा

31 March 2023, 14:58 IST Haaris Rahim Shaikh
31 March 2023, 14:58 IST
  • रामनवमीच्या दिवशी देशात अनेक शहरांमध्ये घडलं हिंदू-मुस्लिम एकोप्याचं दर्शन. कर्नाटक, ओडिशामध्ये मुस्लिम बांधवांनी रामनवमीच्या शोभायात्रेत सहभाग घेतला. म्हैसूर शहरात मुस्लिमांकडून रामभक्तांना पानक, ताक, कोसंभरीचं वाटप करण्यात आलं.
Readmore