Raksha Bandhan - भाजप आमदार, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि राज्याचे कृषीमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना ओवाळून राखी बांधली. यावेळी बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे या भगिनींनी धनंजय मुंडे यांना राखी बांधली