Rakhi Sawant: आदिलचा न्यूड व्हिडीओ व्हायरल होताच राखीची मजेशीर प्रतिक्रिया Video Viral
- Rakhi Sawant: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. राखीने पती आदिल दुरानीवर अनेक आरोप केले. सध्या सोशल मीडियावर आदिलचा एक न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर राखीने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा व्हिडीओ पाच वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले आहे. चला पाहूया राखी नेमकं काय म्हणाली.