Video: राखी सावंतचे पती आदिल खान दुर्राणीवर पुन्हा आरोप! आता म्हणाली....
Rakhi Sawant: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. राखीने पती आदिल दुर्राणीवर अनेक आरोप केले. आता उमराह करून परतलेली राखी पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. तिला ड्रामेबाज म्हणणाऱ्या सोशल मीडिया युजर्सना राखीने आता सडेतोड उत्तर दिले आहे. यावेळी तिने पुन्हा एकदा आदिलवर काही आरोप केले आहेत.