मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Rakhi Sawant: एअरपोर्टवर राखी सावंतने केला डान्स Video Viral

Rakhi Sawant: एअरपोर्टवर राखी सावंतने केला डान्स Video Viral

16 March 2023, 15:24 IST Aarti Vilas Borade
16 March 2023, 15:24 IST
  • Rakhi Sawant: बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून अभिनेत्री राखी सावंत ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एअरपोर्टवर परदेसीया गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
Readmore