Video: राखी सावंतने हटके अंदाजात साजरा केला रेखा अन् अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: राखी सावंतने हटके अंदाजात साजरा केला रेखा अन् अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस!

Video: राखी सावंतने हटके अंदाजात साजरा केला रेखा अन् अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस!

Published Oct 12, 2023 04:21 PM IST

Rakhi Sawant: ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. आता राखीने आपल्या हटके अंदाजात रेखा आणि अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राखी सावंत हिने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत. तर, अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचा केक कापून तिने या खास दिवसाचं सेलिब्रेशन केलं आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp