Rajinikanth: जिथे कंडक्टर म्हणून केलं काम त्याच बस डेपोला दिली रजनीकांतने भेट, कर्मचारी खुश!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Rajinikanth: जिथे कंडक्टर म्हणून केलं काम त्याच बस डेपोला दिली रजनीकांतने भेट, कर्मचारी खुश!

Rajinikanth: जिथे कंडक्टर म्हणून केलं काम त्याच बस डेपोला दिली रजनीकांतने भेट, कर्मचारी खुश!

Published Aug 30, 2023 12:08 PM IST

  • सुपरस्टार रजनीकांत हे फिल्म इंडस्ट्रीत अभिनेते म्हणून काम करण्याआधी बरीच वर्षे बस कंडक्टरची नोकरी करत होते, हे अनेकांनाच ठाऊक असेल. आता बऱ्याच वर्षांनंतर रजनीकांत यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. रजनीकांत हे बेंगळुरूमधील बंगळूरु मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) बस स्टँडवर काम करायचे. मंगळवारी त्यांनी इथल्या बस डेपोला भेट दिली आणि तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत काही वेळ घालवला

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp