मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  VIDEO: राजस्थानात पावसाचा हाहाकार, रस्त्यावरील गाड्या बनल्या तरंगणाऱ्या होड्या

VIDEO: राजस्थानात पावसाचा हाहाकार, रस्त्यावरील गाड्या बनल्या तरंगणाऱ्या होड्या

Jun 14, 2022 05:22 PM IST HT Marathi Desk
Jun 14, 2022 05:22 PM IST

राजस्थानात प्री मान्सून पावसाने हाहाकार उडवला आहे. रसत्याने तलावाचे रुप आले आहे. राजस्थानमध्ये झालेल्या सलग तीन तास पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले. अनेक गाड्या पाण्यावर तरंगताना दिसून आल्या. या पावसाने लोकांचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp