Video: बाबाकडून बाळाला गोड गोड पापा! राहुल-दिशाचा क्युट व्हिडीओ पाहिलात का?
Rahul Vaidya and Disha Parmar: अभिनेत्री दिशा परमार हिने २०२१मध्ये राहुल वैद्यसोबत लग्न केले होते. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने बेबी शॉवरचे काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये मनोरंजन विश्वातील सगळे कलाकार दिसले होते. आता दिशाने पती राहुल वैद्यसोबतचा एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.