मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  भारत जोडो यात्रेत ‘मोदी-मोदी’चे नारे, राहुल गांधींकडून घोषणाबाजी करणाऱ्यांना फ्लाइंग किस!

भारत जोडो यात्रेत ‘मोदी-मोदी’चे नारे, राहुल गांधींकडून घोषणाबाजी करणाऱ्यांना फ्लाइंग किस!

Dec 06, 2022 11:46 PM IST Shrikant Ashok Londhe
Dec 06, 2022 11:46 PM IST

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नुकतीच राजस्थानमध्ये पोहोचली आहे. दरम्यान ही यात्रा मध्यप्रदेश असतानाचा एक नवा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारत जोडो यात्रा आगर माळवा येथून जात असताना यात्रा पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी इमारतीवर चढून ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. यानंतर राहुल गांधींनी घोषणा देणाऱ्यांकडे पाहून हात हलवत अभिवादन केले तसेच आणखी मोठ्याने घोषणाबाजी करण्यास खुनावले. यावेळी राहुल गांधींनी घोषणाबाजी करणाऱ्यांकडे पाहून फ्लाइंग किस ही दिले. 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp