सर्वात श्रीमंत उद्योगमपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा पुढच्या महिन्यात विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी इटलीमध्ये प्रीवेडींग कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील काही कलाकारांनी हजेरी लावली आहे. हे कलाकार कलिना विमानतळावर दिसले आहेत.