मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pune Weather: पुण्याला वादळी पावसाने झोडपले! रस्त्यांना आला पुर, गाड्या गेल्या वाहून; पाहा व्हिडिओ

Pune Weather: पुण्याला वादळी पावसाने झोडपले! रस्त्यांना आला पुर, गाड्या गेल्या वाहून; पाहा व्हिडिओ

Jun 05, 2024 07:15 AM IST
  • Punre Rain : पुण्यात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. जोराचे वारे आणि पाऊस यामुळे पुण्यातील रस्त्यांना मोठा पुर आला होता. अनेक रस्त्यांना नाल्याचे रूप आले होते. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते.  
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp