Pune Rain : पुण्याला रविवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले. रात्री १० च्या सुमारास झालेल्या ढगफूटी सदृश्य पावसाने पुणेकरांची दाणादाण उडाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. वडगाव शेरी, सुस पाषाण, बानेर, सिंहगड रोड, पिंपरी-चिंचवड परिसर तसेच ग्रामीण भागात पाऊस झाला.