Pune Book Festival : राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. चार दिवसांत लाखों पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या सोबतच अनेक साहित्यिक, उद्योजक, राजकीय व्यक्ति व सीने अभिनेत्यांनी या प्रदर्शनाला भेट देत पुस्तके खरेदी केली.