Pune Jawan martyred: पुण्यातील भवानी पेठेतील रहिवासी असलेले तसेच लष्कराच्या ९४ मीडियम रेजिमेंट आर्टिलरीमध्ये सेवेत असलेले पुण्यातील जवान हवालदार दिलीप बाबासाहेब ओझरकर हे कारगिल येथे झालेल्या अपघातात शहीद झाले. गोळीबार मैदान येथे स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले.