dagadusheth halwai ganapati atharvashirsha pathan : तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून श्रीमंत दगडू शेठ गणरायाला नमन केले. ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला.