मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Sri Lanka Crisis: पंतप्रधानांचा राजीनामा..आता ‘या’ मागणीसाठी आंदोलनकर्ते आक्रमक

Sri Lanka Crisis: पंतप्रधानांचा राजीनामा..आता ‘या’ मागणीसाठी आंदोलनकर्ते आक्रमक

13 May 2022, 19:27 IST Shrikant Ashok Londhe
13 May 2022, 19:27 IST
  • श्रीलंकेत लोकांच्या नाराजीचे कारण ठरलेले पंतप्रधान महेंद्र राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन पंतप्रधान नियुक्त करण्यात आले मात्र त्यानंतरही लोकांचे आंदोलन थांबलेला नाही. सरकारविरोधी जनता अजूनही रस्त्यांवर शांततापूर्ण मात्र जोरदार विरोध प्रदर्शन करत आहे. त्यामुळे सरकारनेही रस्त्यांवर सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत. त्यांना हिंसा होताच गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की, जोपर्यंत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत विरोध प्रदर्शन सुरुच राहील. 
Readmore