मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Nitin Gadkari Speech : ‘मालपाणी दिल्याशिवाय फाईल हलतच नाही’, गडकरींकडून अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार

Nitin Gadkari Speech : ‘मालपाणी दिल्याशिवाय फाईल हलतच नाही’, गडकरींकडून अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार

07 January 2023, 15:55 IST Atik Sikandar Shaikh
07 January 2023, 15:55 IST
  • Nitin Gadkari Speech In Mumbai : व्यवस्थेतला प्रत्येक माणूस त्रास देत असल्यानं उद्योगांसाठी हवे असलेले परवाने मिळायला फार वेळ लागतो. परिणामी लोक कंटाळून निघून जातात आणि आपण मंत्री असल्यामुळं आपल्याला सांगतही नाहीत. परंतु अधिकाऱ्यांना मालपाणी दिल्याशिवाय फाईल हलतच नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यातील मंत्र्यांसमोरच अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. मुंबईतील विश्व मराठी संमेलनात गडकरींनी केलेलं हे भाषण सोशल मीडियावरही चांगलंच व्हायरल होत आहे.
Readmore