Pune Dagadusheth ganpati : पुण्यात गणेशोत्सव उत्साही वातावरणात पार पडला. आज या उत्सवाची सांगता होणार आहे. मानाच्या गणपतींच्या विसर्जनाने मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. आज सकाळी श्रीमंत दगडू शेठ गणपतीची मूर्ती पेंडॉल मधून मुख्य मंदिरात वाजत गाजत आणण्यात आली. यानंतर मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली.