मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: 'भारत जोडो' यात्रेत सामील झाल्या प्रियांका गांधी

Video: 'भारत जोडो' यात्रेत सामील झाल्या प्रियांका गांधी

24 November 2022, 17:01 IST Haaris Rahim Shaikh
24 November 2022, 17:01 IST
  • राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या मध्यप्रदेशातून जात आहे. या यात्रेत आज कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा सामील झाल्या. यावेळी प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि मुलगा रेहान देखील सामील झाले.
Readmore