मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Priyanka Chopra: प्रियांका आणि निक जोनसचा NMACC ओपनिंगला ग्लॅमरस अंदाज

Priyanka Chopra: प्रियांका आणि निक जोनसचा NMACC ओपनिंगला ग्लॅमरस अंदाज

01 April 2023, 14:48 IST Tejashree Tanaji Gaikwad
01 April 2023, 14:48 IST
  • Nick Jonas: मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकतेच उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला देश-विदेशातील अनेक मोठमोठ्या लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्रा तिचा पती आणि प्रिसद्ध गायक निक जोनससोबत फारच ग्लॅमरस अंदाजात दिसली.
Readmore