Video: G 20 साठी नवी दिल्ली नटली; जागतिक नेत्यांचं मोदींकडून झोकात स्वागत
- G20 India बैठकीसाठी नवी दिल्ली नगरी नटली आहे. जगभरातून आलेल्या विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती मैदान येथे उभारलेल्या ‘भारत मंडपम’ मध्ये अगदी झोकात स्वागत केलं.