Video: जोनास ब्रदर्सच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये पोहोचली प्रिती झिंटा! व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
Preity Zinta: बॉलिवूडच्या दोन सुंदर अभिनेत्री प्रिती झिंटा आणि प्रियांका चोप्रा यांनी आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांना वेड लावले आहे. या दोन्ही अभिनेत्री त्यांच्या काळातील सर्वोत्तम नायिका होत्या. आता नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही अभिनेत्री अर्थात प्रियांका चोप्रा आणि प्रिती झिंटा ‘जोनास ब्रदर्स’च्या कॉन्सर्टमध्ये धमाल-मस्ती करताना दिसल्या आहेत.