Pravin Tarde: काय त्या गाण्याचा मूड, काय ते लायटिंग; प्रवीण तरडेंनी सांगितला रोमँटिक गाणे शूट करताना
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pravin Tarde: काय त्या गाण्याचा मूड, काय ते लायटिंग; प्रवीण तरडेंनी सांगितला रोमँटिक गाणे शूट करताना

Pravin Tarde: काय त्या गाण्याचा मूड, काय ते लायटिंग; प्रवीण तरडेंनी सांगितला रोमँटिक गाणे शूट करताना

Published May 09, 2023 12:37 PM IST

Baloch: मराठमोळे दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांचा 'बलोच' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे अनेक किस्से सांगितले आहेत. रोमँटिक गाणे शूट करतानाचा किस्सा ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल...

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp