Baloch: मराठमोळे दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांचा 'बलोच' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे अनेक किस्से सांगितले आहेत. रोमँटिक गाणे पाहून त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया कशी होती जाणून घ्या...