Pravin Tarde Video: जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधत लेखक-दिग्दर्शक- अभिनेते प्रवीण तरडेंनी लंडनमधून एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, त्यांनी जगप्रसिद्ध लेखक व नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या घराला भेट दिली आहे. त्यांच्या घराबाहेर उभं राहून काढलेला एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.