'गेला माधव कुणीकडे' हे प्रशांत दामलेंचे नाटक सगळ्यांना आजही चांगलेच लक्षात आहे. आता हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकातील ‘अरे हाय काय अन् नाय काय' हा डायलॉग तुफान हिट ठरला होता. हा डायलॉग कसा सुचला हे स्वत: प्रशांत दामले यांनी सांगितले आहे. चला जाणून घेऊया...