गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी नवीन गाड्या, घरं खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. आता यात प्रसाद ओकचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र, प्रसादने स्वत: गाडी खरेदी केली नसून त्याच्या लाडक्या लेकाने गिफ्ट म्हणून BMW गाडी दिली आहे. प्रसादने हा गाडी घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.