Prasad Oak: आषाढी एकादशीच्या दिवशी अभिनेता प्रसाद ओकने घेतलं विठ्ठल रुक्मिणीच दर्शन
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Prasad Oak: आषाढी एकादशीच्या दिवशी अभिनेता प्रसाद ओकने घेतलं विठ्ठल रुक्मिणीच दर्शन

Prasad Oak: आषाढी एकादशीच्या दिवशी अभिनेता प्रसाद ओकने घेतलं विठ्ठल रुक्मिणीच दर्शन

Jul 18, 2024 02:50 PM IST

  • आषाढी एकादशी च्या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओक याने मुंबई मधल्या सगळ्यात जुन्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली आणि दर्शन घेतलं. वडाळा इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन प्रसाद ने जाऊन वारकऱ्या सोबत भजन करून भक्तीरंगात रंगला होता.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp