भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने एका फोटोशूट दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.