Rihanna And Janhvi Kapoor Dance: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये जान्हवी कपूरही जबरदस्त डान्स करताना दिसली. तिने पॉप स्टार रिहानालाही तिच्या तालावर डान्स करायला लावला. आता या दोन सौंदर्यवतींचा 'झिंगाट' परफॉर्मन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रिहानाला जान्हवी कपूरसोबत डान्स करताना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.