मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये

Nov 21, 2023 12:21 PM IST
  • PM Modi in team india dressing room : वर्ल्ड कप २०२३चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंना प्रोत्साहन देताना आणि त्यांचे मनोबल वाढवताना दिसले.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp