Viral Video: सई मांजरेकरसाठी फोटोग्राफरने केला डान्स
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Viral Video: सई मांजरेकरसाठी फोटोग्राफरने केला डान्स

Viral Video: सई मांजरेकरसाठी फोटोग्राफरने केला डान्स

Feb 11, 2024 03:46 PM IST

  • Saiee Manjrekar: बॉलिवूड अभिनेत्री सई मांजरेकर कायमच चर्चेत असते. नुकताच तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक फोटोग्राफर सईसाठी डान्स करताना दिसत आहे. त्याचा डान्स पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp