मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: तासन् तास लोक रांगेत अन् ईव्हीएम मशीन बंद! आदेश बांदेकर यांनी दाखवला धक्कादायक प्रकार

Video: तासन् तास लोक रांगेत अन् ईव्हीएम मशीन बंद! आदेश बांदेकर यांनी दाखवला धक्कादायक प्रकार

May 21, 2024 10:30 AM IST

Aadesh Bandekar Angry: काल म्हणजेच २० मे रोजी मुंबईत मतदानाचा ५वा टप्पा पार पडला. मुंबईकरांनी भर उन्हात घराबाहेर पडून मतदान केलं आहे. अनेक सेलिब्रिटीसुद्धा मतदान करताना दिसले. दरम्यान अभिनेते आदेश बांदेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आदेश बांदेकर हे पवई भागातील मतदान केंद्रावर मत देण्यासाठी पोहोचले होते. मात्र, तिथल्या ईव्हीएम मशीनच बंद पडलेल्या होत्या. तब्बल तीन तासांहून अधिक काळ लोक रांगेत उभे होते.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp