Pune News : पुणेकर झाले राममय! प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पुणेकरांनी केला जल्लोष; पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pune News : पुणेकर झाले राममय! प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पुणेकरांनी केला जल्लोष; पाहा व्हिडिओ

Pune News : पुणेकर झाले राममय! प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पुणेकरांनी केला जल्लोष; पाहा व्हिडिओ

Published Jan 24, 2024 08:12 AM IST

  • Pune Ram Mandir celebration : अयोध्या येथे सोमवारी झालेला राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळा पुणेकरांनी जल्लोषात साजरा केला. सकाळ पासून पुणेकरांमध्ये उत्साह संचारला होता. घरो घरी आणि चौका चौकात नागरिकांनी पताका लावून हा सोहळा साजरा केला.  

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp