मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pathaan: ‘पठाण’वर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे किंग खानने मानले आभार!

Pathaan: ‘पठाण’वर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे किंग खानने मानले आभार!

Jan 30, 2023 02:39 PM IST Aarti Vilas Borade
Jan 30, 2023 02:39 PM IST
  • Shahrukh Khan: शाहरुख खानचा पठाण चित्रपट सुपरहीट ठरत आहे. अनेक विक्रम या चित्रपटाने मोडत मोठा बिझनेस देखील केला आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे शाहरुख भलताच खूश आहे. पठाणची क्रेझ असताना शाहरुखला भेटण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली. किंग खानने मन्नत बंगल्याच्या बाल्कनीत येत 'झुम जो पठाण' या गाण्याच्या तालावर डान्स केला. तसेच त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. सध्या शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp