Parineeti Chopra: अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी विमानतळावर अतिशय हळू चालताना दिसली होती. अभिनेत्रीचा लूक आणि तिची वागणूक पाहून चाहत्यांना आता ती प्रेग्नंट असल्याची शंका येत होती. आता गरोदरपणाच्या अफवांना पूर्णविराम देत परिणीतीने सोशल मीडियावर हटके अंदाजात एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.