मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Sussane Khan: सुझान खान एअरपोर्टवरुन बॉयफ्रेंडमुळे माघारी, काय झालं नेमकं?

Sussane Khan: सुझान खान एअरपोर्टवरुन बॉयफ्रेंडमुळे माघारी, काय झालं नेमकं?

Dec 31, 2023 12:38 PM IST Aarti Vilas Borade
Dec 31, 2023 12:38 PM IST
  • Sussane Khan return From Airport: सध्या सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळे प्लान करताना दिसत आहेत. बॉलिवूड कलाकार तर परदेशात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जाताना दिसत आहेत. अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान देखील बॉयफ्रेंड अर्सलन गोणीसोबत परदेशात निघाली होती. मात्र, मुंबई विमानतळावरुन ती परत येताना दिसली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp