Opposition parties have take out a Tiranga March: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. अदानी चौकशीच्या मुद्दावर आक्रमक विरोधी पक्षांनी आज संसद भवन ते विजय चौक परिसरात तिरंगा मार्च काढला होता. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांच्या नेतृत्वाखाली हा मार्च काढण्यात आला.