मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Omi Vaidya: 'माझा मराठीत गोंधळ होतो', ओमी वैद्यने सांगितला भन्नाट किस्सा

Omi Vaidya: 'माझा मराठीत गोंधळ होतो', ओमी वैद्यने सांगितला भन्नाट किस्सा

Jan 16, 2024 04:00 PM IST Aarti Vilas Borade
Jan 16, 2024 04:00 PM IST
  • 'आयच्या गावात मराठी बोल' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ओमी वैद्य आणि पार्थ भालेराव महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पार्थ या चित्रपटात रवी नावाच्या कॅब ड्रायवरची भूमिका साकारणार आहे. त्यानिमित्ताने त्याने हिंदुस्तान टाइम्स मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मराठी शिकण्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले का? याबाबत सांगितले आहे
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp