मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Omi Vaidya: कॉमेडी सिनेमातील रोमँटिक सीन कसा शूट होतो?; ऐका ओमी वैद्यकडून

Omi Vaidya: कॉमेडी सिनेमातील रोमँटिक सीन कसा शूट होतो?; ऐका ओमी वैद्यकडून

Jan 17, 2024 06:25 PM IST Aarti Vilas Borade
Jan 17, 2024 06:25 PM IST
  • 'आयच्या गावात मराठी बोल' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ओमी वैद्य आणि पार्थ भालेराव महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पार्थ या चित्रपटात रवी नावाच्या कॅब ड्रायवरची भूमिका साकारणार आहे. त्यानिमित्ताने त्याने हिंदुस्तान टाइम्स मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने एखाद्या कॉमेडी चित्रपटातील रोमँटिक सीन शूट करतानाचे चॅलेंज सांगितले आहेत.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp