Sunday , 24 September 2023
Sign in
विभाग
मराठीचे तपशील
Odisha Railway Accident: ओडिशातील भीषण रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा २८० वर पोहचला आहे. अपघातात १००० हून अधिक प्रवासी जखमी झाली आहेत. या घटनेने संपूर्ण देशात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासन आणि लष्कराकडून मदकार्य सुरू आहे.