Zojila Tunnel: जम्मू काश्मीरमध्ये सर्वात उंच आणि धोकादायक अशा झोजिला खिंडीत १४ किमी लांब भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. श्रीनगर आणि लडाखला जोडणारा हा बोगदा काश्मीरच्या पर्यटन वाढीसाठी संजिवनी ठरणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इंजिनियर्स येथे काम करत आहेत. पाहुया या बोगद्याचे काम कसे सुरू आहे.