Pune New Year Celebration : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर तरुणाईने एकत्र येत नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले. रात्रभर फर्ग्युसन रस्त्यावर तरुण तरुणी हातात फुगे घेऊन आनंद साजरा करत होते. फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज, महात्मा गांधी रस्ता, कॅम्प परिसर, बाणेर भागात तरुणांची गर्दी पहायला मिळाली.