मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Neha Pendase Video:मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने खरेदी केली नवी कार, पाहा व्हिडीओ

Neha Pendase Video:मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने खरेदी केली नवी कार, पाहा व्हिडीओ

Jun 09, 2024 04:03 PM IST
  • मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे की कायचम चर्चेत असते. मग कधी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या सोशल मीडियावर नेहाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती सुंदर साडी नेसून दिसत आहे. तसेच नेहाची नवी गाडी देखील दिसत आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp